News Flash

नोटाबंदीनंतर ६० लाख बँक खात्यांमध्ये प्रत्येकी दोन लाखांहून अधिक ‘कॅश’ जमा

नोटाबंदीचा परिणाम विविध क्षेत्रांत जाणवू लागले असून, त्याची आकडेवारी समोर येऊ लागली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी करवसुलीची आकडेवारी जाहीर केल्यानंतर आज नोटाबंदीनंतर बँक खात्यांमध्ये जमा झालेल्या रोख रकमेची माहिती समोर आली आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X