News Flash

पंजाबमध्ये ‘आप’चे केजरीवाल कार्ड, तुमचा मुख्यमंत्री समजून मतदान करण्याचे आवाहन

पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाकडून (आप) अनपेक्षित डाव टाकण्यात आला. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल हे ‘आप’ पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे आपचे नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितले.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X