News Flash

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी साक्षी महाराजांना निवडणूक आयोगाची नोटीस

भारताची लोकसंख्या भरपूर प्रमाणात वाढत असून त्यासाठी हिंदू जबाबदार नाही तर ४ बायका आणि ४० मुले या संकल्पनेला पाठिंबा देणारे लोक जबाबदार आहेत असे वक्तव्य करणाऱ्या साक्षी महाराजांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X