News Flash

रिझर्व्ह बँकेच्या कारभारातील हस्तक्षेप थांबवा; कर्मचाऱ्यांचा उर्जित पटेलांना निर्वाणीचा इशारा

रिझर्व्ह बँकेच्या कारभारातील अर्थमंत्रालयाचा हस्तक्षेप थांबवण्यात यावा, असा निर्वाणीचा इशारा संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X