News Flash

निवडणुकीमुळे नरेंद्र मोदी पाकिस्तानविरोधात आक्रमक: सरताज अझीझ

भारत – पाकिस्तानमधील चर्चेत भारतानेच खोडा घातल्याचा आरोप करत निवडणुका आल्याने मोदी सध्या आक्रमक झाले आहेत असा दावा पाकिस्तानने केला आहे. निवडणुका झाल्यावर मोदी पुन्हा मवाळ होतील असे पाकने म्हटले आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X