News Flash

कर्नाटकमध्ये काँग्रेस मंत्री, महिला नेत्याकडे सापडले १६२ कोटींचे घबाड

आयकर विभागाने कर्नाटकचे एक मंत्री आणि प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षांच्या घरी टाकलेल्या छाप्यामध्ये सुमारे १६२ कोटींहून अधिक अघोषित मालमत्ता आढळून आली.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X