News Flash

‘दंगल महापालिकांची’ : सद्य राजकीय परिस्थितीचा आढावा!

शहरांच्या नेमक्या समस्या कोणत्या? येथील समस्या सुटत का नाहीत? लोकप्रतिनिधी नेमकं काय काम करतात? नागरिकांच्या अपेक्षा, प्रश्न आणि ते सोडवण्याची तत्परता याची सांगड कशी घातली जाणार? राजकीय पक्षांच्या आपापसातील मारामारीत सामान्य मतदार दुर्लक्षित होत आहे का? शहरांच्या बकालीकरणाला कोण जबाबदार? राजकीय इच्छाशक्तीचा अभाव की नागरिकांची अनास्था? जाणून घेणार आहोत लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘दंगल महापालिकांची’ या विशेष कार्यक्रमात.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X