News Flash

कॅशलेसच्या प्रचारासाठी केंद्राकडून तीन महिन्यांत ९४ कोटींचा खर्च

नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या गोंधळात लोकांना कॅशलेसकडे वळवण्याच्या जाहिरातींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने ९४ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती पुढे आली आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X