13 December 2017

News Flash

उत्तर प्रदेशात मायावती जिंकतील, सुब्रमण्यम स्वामींचे भाकीत

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सर्वेसर्वा मायावती या सगळ्यांचे अंदाज चुकवून सत्तेत येतील, असे भाकीत भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी वर्तविले आहे.

आणखी काही व्हिडिओ