23 November 2017

News Flash

विश्लेषण : महापालिका निवडणूक प्रचारात काय दिसले?

मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. प्रचारात काय चित्र दिसले. भाजप, शिवसेनेमधील कलगीतुऱ्याचा फायदा नक्की कोणाला होईल? मनसेचे इंजिन धावेल का? या सर्व प्रश्नांची ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सहायक संपादक दिनेश गुणे यांनी दिलेली उत्तरे…

आणखी काही व्हिडिओ