16 December 2017

News Flash

PMC election 2017 : मुळा, मुठा हे काय नाव आहे का; बदलून टाका- व्यंकय्या नायडू

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू पुण्यात प्रचारासाठी आले आहेत. मात्र, त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत मुळा आणि मुठा नद्यांसंदर्भात केलेल्या एका टिप्पणीमुळे पुणेकरांचा स्वाभिमान दुखावला जाण्याची शक्यता आहे.

आणखी काही व्हिडिओ