05 March 2021

News Flash

भारतीय शास्त्रीय संगीताचे अधिष्ठान गमावले: विनोद तावडे

गानसरस्वती किशोरी आमोणकर या भारतीय शास्त्रीय संगीताच्या अधिष्ठान होत्या. त्यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीतातील तपस्वी गायिका आपण गमावली अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आमोणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शास्त्रीय संगीताचे सूर रसिकांसमोर उलगडून दाखवण्याचे सामर्थ्य त्यांच्या गायनात होते. सुरांवरच्या श्रद्धेमुळेच गानसरस्वतीची गायकी अलौकिक बनली असे तावडे यांनी म्हटले आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X