03 March 2021

News Flash

जीएसटीसाठी काँग्रेसला आठवला जूना मित्र, सीताराम येचुरींशी राहुल गांधींची ‘कॉफी पे चर्चा’

वस्तू आणि सेवा कर विधेयकाविरोधात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. बुधवारी संध्याकाळी राहुल गांधी यांनी डाव्या पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांची भेट घेतली असून सुमारे ४० मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. जीएसटी विधेयकावर या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X