03 March 2021

News Flash

…तो हिंदू नव्हे तर शैतान किंवा हैवानच बोलतोयं: रामदेवबाबा

हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन हे सगळे भारतवासीच आहेत. जर कोणी हिंदुत्वच्या नावाखाली चुकीचे विधान करत असेल तर तो हिंदू नव्हे तर एखादा हैवान किंवा शैतान बोलत असेल अशा शब्दात योगगुरु बाबा रामदेव यांनी वाचाळवीर हिंदुत्ववादी नेत्यांना फटकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील योगीच असून फक्त ते भगवे कपडे घालत नाही असेही ते म्हणालेत.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X