10 April 2020

News Flash

Viral Video – हे आहे मुंबईच्या विजयी कमबॅकचं रहस्य

मुंबई इंडियन्स संघ हा कमबॅकसाठी कायम चर्चेत राहिला आहे. यंदाच्या आयपीएलमध्येही मुंबईने सुरुवातीचे सामने गमावल्यानंतर विजयी कमबॅक केला. या कमबॅकमागचे रहस्य काय? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
मुंबईचा संघ केवळ कमबॅकच करत नाहीये. तर आता संघातील खेळाडूंच्या कामगिरीतही सुधारणा झालेली दिसत आहे. नुकत्याच झालेल्या कोलकाताविरुद्धच्या सामन्यात १०२ धावांच्या फरकाने मिळवलेला विजय हे त्याचे ताजे उदाहरण. या मागचे रहस्य म्हणजे नीता अंबानी यांनी केलेली प्रार्थना. सध्या याच कॅप्शनने हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडियोमध्ये नीता अंबानी नमस्कार करताना दिसत आहेत.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X