04 December 2020

News Flash

सांगलीत अर्धजलसमाधी आंदोलन

सांगली मध्ये आज जलसमाधी आंदोलन करण्यात आले. काकासाहेब शिंदे यांचे बलिदान व्यर्थ न जाता हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार येथील आंदोलनकर्त्यांनी केला. सांगलीच्या कृष्णा नदीवर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी साधारणत: २५ कार्यकर्ते पाण्यात उतरले होते. याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून आपत्कालीन बोट आणण्यात आली आहेत. तर या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X