05 December 2020

News Flash

गुगल मॅप सांगणार सार्वजनिक कार्यक्रम कधी-कुठे

गुगल मॅपचे नवे फीचर आले आहे. या फीचरव्दारे यूजर्सला सार्वजनिक इव्हेंटसचे वेळापत्रक गुगल मॅपवर तयार करता येणार आहेत.
या वेळापत्रकात स्थळ, वेळ यांसारखी माहिती उपलब्ध होणार आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X