29 November 2020

News Flash

पहा : ‘ए-सॅट’ या उपग्रहनाशक क्षेपणास्त्राची चाचणी

हेरगिरी करणाऱ्या उपग्रहाचा नायनाट करणाऱ्या ‘ए-सॅट’ या उपग्रहनाशक क्षेपणास्त्राची भारताने यशस्वी चाचणी केली. ‘मिशन शक्ती’ या खास चाचणी मोहिमेव्दारे अवघ्या तीन मिनिटांत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) यांच्या संशोधकांना हे यश मिळाले आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X