14 October 2019

News Flash

साखर संकुलात सरकारविरोधात घोषणाबाजी

साखर कारखानदार कडून एफआरपी मोठ्या प्रमाणावर थकवली गेली आहे. अशा कारखानदारावर कारवाई करावी. या मागणीसाठी साखर आयुक्तांना आमदार बच्चू कडू आणि शेतकर्‍यांनी घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली.

आणखी काही व्हिडिओ