News Flash

ऑफिसमध्ये बसल्याजागी करू शकता ‘ही’ योगासने

सतत एकाच जागी बसून काम केल्यामुळे शरारीच स्थुलता वाढते. त्यासोबतच आळसही निर्माण होतो. परिणामी,काम करण्याची इच्छा कमी होते. हे सारं टाळण्यासाठी ‘योग’ करणं हा सर्वोत्तम पर्याय आहे. ‘योग’मध्ये असेही काही प्रकार आहेत, जे तुम्ही ऑफिसमध्ये असतानादेखील करु शकता.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X