News Flash

ठाण्यात रूळही झाले जलमय

शुक्रवारी सकाळपासूनच अनेक ठिकाणांना पावसाने झोडपून काढले. मुसळदार पावसाचा लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या रेल्वेलाही फटका बसला. ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे रूळही जलमय झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X