27 May 2020

News Flash

शांत झोप लागण्यासाठी करा ‘ही’ योगासने

अनेक जण रात्री झोप न लागण्याच्या समस्येने त्रस्त असतात. अनेक उपाय करुनही काहींना रात्री झोप येत नाही. मात्र योगसाधनेमध्ये असे काही योग प्रकार आहेत, ज्यांच्यामुळे रात्री शांत झोप येऊ शकते.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X