नागपुरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदानावर खोदकाम सुरु असताना चार भल्या मोठ्या तोफा सापडल्या आहेत. या तोफा १८१७ च्या दरम्यान झालेल्या इंग्रज-मराठा युद्धकाळातील असाव्यात असा प्राथमिक अंदाज आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.