यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसे किती जागा जिंकणार याबद्दल आत्ताच काही खात्रीलायकपणे सांगता येणार नाही. खरंतर विरोधी पक्षात असताना पक्ष विस्ताराची, जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्याची संधी असते. पण मागच्या पाच वर्षात मनसेची अधोगती झाली आहे. हे असं का घडलं? जाणून घ्या…