भाजपाला विधानसभा निवडणुकीत १०५ जागा मिळाल्या आहेत तर शिवसेनेला ५६ जागा. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं या अटीवर शिवसेना ठाम आहे. या वाटाघाटी यशस्वी ठरल्या तर काय चित्र असेल आणि ठरल्या नाहीत तर काय चित्र असू शकतं जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून