सांगली शहरातील मारुती रोडवर असलेल्या आनंद टॉकिजसमोर मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत एक बेकरी दोन दुकानं जळून खाक झाली. अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.