चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमध्ये साडी वाटप केल्याच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीकडून चंपा साडी सेंटरचं उदघाटन करण्यात आले. बुधवारी सकाळी डेक्कन येथील खंडोजी बाबा चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.