तामिळनाडूमधील थालावडी या गावामध्ये दरवर्षी दिवाळी संपल्यानंतर तिसऱ्या दिवशी शेणाने होळी खेळली जाते. गोराईहब्बा असे या उत्सवाचे नाव असून वेगवेगळ्या गावातील लोक थालावडीत येऊन ही शेणाची होळी खेळतात.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.