हरयाणातील एका बैलाची सुटका २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवरुन करण्यात आली आहे. बैल इतक्या उंचावर गेला कसा हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. मात्र त्याची सुटका करण्यात आली आहे. यावेळी अनेकांनी गर्दी केली होती. या बैलाची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.