एका अपघातात आठ वर्षाच्या ओंकारला पाय गमवावा लागला. मात्र यानंतरही ओंकार आजही तितक्याच आनंदात आणि जिद्दीने आयुष्याला सामोरं जात आहे. पाय नसला म्हणून काय झालं, आपण आजही तितक्याच ताकदीने उभं राहू शकतो हे ओंकार जगाला दाखवून देत आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.