लोणावळा ग्रामीण परिसरातील तुंग येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रगतशील शेतकरी आणि व्यवसायिकांच्या नावाने जादूटोणा केल्याची घटना उघडकीस आली आहे. काळ्या बाहुल्यांवर फोटो लावून लिंबू, खिळे, बिबा, टाचणी मारून झाडाला ठोकल्याचं समोर आलं आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.