राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांना फेटा बांधला. यानंतर साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी शरद पवार यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.