मुलाच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी ८० वर्षीय माऊली पाणीपुरी, भेळ विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या कामाची पद्धत पाहून अगदी तरुण ही लाजतील अशा प्रकारे ८० वर्षीय आजी काम करतात. चंद्रभागा शिंदे आजींचे नाव आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.