पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे. यामुळे सर्वसामान्य व्यक्तींकडून समाधान व्यक्त केलं जातं आहे. तीन दिवसांपूर्वीच संबंधित आरोपींनी एका तरुणाला बेदम मारहाण करत धमकावले होते.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.