पिंपरी-चिंचवडच्या देहूरोड येथे एक लाख भीम अनुयायांनी एकत्र येऊन महाबुद्ध वंदना म्हटली आहे. २५ डिसेंबर १९५४ ला देहू रोड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्धाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली होती. त्याचे आज ६५ वे वर्ष आहे. यानिमित्त भीम अनुयायांनी महाबुद्ध वंदना म्हटली आहे.