मराठी आहे त्याला संताची गोडी लागलीच पाहिजे, त्यांना वाटतं इंग्रजी ही धनाची भाषा आहे शिकली पाहिजे, इंग्रजीच नाहीतर जागतिक भाषा देखील धनाच्या भाषा झालेल्या आहेत. परंतु हे विसरू नये मराठी ही मनाची भाषा आहे. असं ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी संमेलनातील भाषणात म्हटले आहे.