बहुतांश ठिकाणी अजूनही चिनी, नायलॉन, सिंथेटिक मांजा वापरण्यात येतो. या मांजाने गळा कापल्याने मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.