२०१४ च्या आधी एक घोषणा दिली जात होत होती. ‘देखो देखो कौन आया गुजरात का शेर आया’ २०१४ नंतर गुजरात येथील वाघ दिल्लीच्या संसदेत बसला आणि पंतप्रधान झाला. आम्हाला वाघ नको होता. आम्ही तर एक माणूस मागितला होता. वाघ तर माणसांना खाऊन टाकतो. जर गुजरात येथील हा नमुना वाघ आहे. तर त्यांची जागा संसद नाही प्राणी संग्रहालयात आहे अशी टीका उमर खालिद यांनी उडवली आहे.