पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस दलातील पदक विजेत्या कर्मचाऱ्यांचा रविवारी गौरव करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात यावेळी त्यांनी ध्वजारोहण केले आणि पोलिसांची मानवंदना स्विकारली.