पुणे : पैलवानांच्या सत्कार सोहळ्यात दादांची फटकेबाजी
महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन केसरी, उप-विजेता शैलेश शेळके आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारे यांचा अजित पवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुण्यातील कात्रत भागात असलेल्या क्रीडा संकुलात हा कार्यक्रम पार पडला.