या बजेट मधून करदात्यांना फायदा होईल का?हे पाहावं लागणार आहे. कराचे दर कमी केल्याने पैसे वाचतील का नाही, हे सांगता येणार नाही. पण ग्रामीण भागातील अनेक छोट्या उद्योगाला फायदा होईल, 8 टक्के कर कपातीचा सहकारी बँकांना फायदा होईल.छोट्या उद्योगाच्या उलाढालीवर सवलत दिली आहे. त्यात जास्त काही मिळेल असे वाटत नाही. याचबरोबर परकीय गुंतवणूक वाढू शकते असं देखील कर विषयक समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर चितळे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे.