Tax Harassment उद्योगांसाठी हा खूप मोठा विषय असतो. एक छोटा उद्योजक त्याच्याकडे जी पुर्तात असते त्या या Tax Harassment ला पुरत नाहीत, त्यामुळे खूप दडपण येतं, मात्र हे देखील कमी होणार आहे असं अर्थमंत्री म्हणाल्या आहेत. याबद्दल मला खूप आशा वाटते. असं दीपक करंदीकर यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.