तारापूर औद्योगिक वसाहतीच्या प्लॉट क्रमांक टी-१०१, हर्षल केमिकल कंपनीत आज भीषण आग लागण्याची घटना घडली. या कंपनीमध्ये ज्वलनशील रसायनाचा मोठा साठा असल्याने आगीच्या ज्वाळा मोठ्याप्रमाणवर बाहेर पडत होत्या.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.