माघी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाच्या चरणी फुलांची आरास करण्यात आली आहे. संपूर्ण विठ्ठल मंदिर फुलांनी सजवलं असून देवाचा गाभाऱ्यातही फुलांची उत्तमरित्या सजावट करण्यात आली आहे. मंदिरामधील ही सजावट पुण्याच्या मोरया ग्रुपने केली आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.