रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या तरुणाचे नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात प्राण वाचले. लोकल काही फूट अंतर असताना तरुणानं वेळीच प्लॅटफॉर्मवर उडी घेतली, त्यामुळे त्याचा जीव वाचला. दिवा रेल्वे स्थानकातील हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.