शौचास जाणाऱ्या जेष्ठ नागरिकाचा भरधाव वेगात असणाऱ्या क्रेन च्या धडकेत मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरीमध्ये घडली आहे. पिंपरी पोलिसांनी क्रेन चालकाला ताब्यात घेतले आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.