आदित्य ठाकरे आज पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले आहेत. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना रश्मी ठाकरे यांची दैनिक सामनाच्या संपादकपदी निवड होण्याबाबत प्रश्न विचारला.