पुण्यात काही दिवसांपूर्वी विविध प्रकारचे विनोदी पण सत्य सांगणारे बॅनर झळकले होते. पुण्यातील एफसी कॉलेज, झेड ब्रिज आणि बेडेकर मिसळ या बद्दल हे बॅनर्स तयार करण्यात आले होते. कोण होता तो तरुण? का केली त्याने ही बॅनरबाजी? या सर्व प्रश्नांची उत्तरं लोकसत्ता ऑनलाइनला त्याने स्वतः दिली आहेत.