करोनाची दहशत जगभरात आहे. भारतातही करोनाचे रुग्ण १५० च्या वर पोहचले आहेत. महाराष्ट्रातही करोनाग्रस्तांची संख्या ४९ झाली आहे. अशात गर्भवती स्त्रियांना करोनाचा धोका आहे का? त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे हे सांगत आहेत हिंदूजा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर रंजना धानू