पिंपरी चिंचवडमधील करोनाची लागण झालेल्या पाच रुग्णांवर उपचार झाले आणि त्यांना आता डिस्चार्जही मिळाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आतापर्यंत ८ करोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णसंख्या वाढत असताना रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत, ही दिलासादायक बाब आहे.